E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
महागाई, करवाढीचा जनतेवर दुहेरी मारा : जयराम रमेश
Samruddhi Dhayagude
20 May 2025
नवी दिल्ली : गगनाला भिडणारी महागाई आणि करवाढ अशा दुहेरी मार्याला जनता सामोरे जात आहे. सर्वसामान्य जनतेचा यामध्ये कसा निभाव लागणार, याचे उत्तर मोदी सरकारने द्यावे, असे काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
जयराम रमेश यांनी समाजमाध्यमावर यासंदर्भात पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दहा वर्षांत महागाई आणि कराचा बोजा सातत्याने वाढला आहे. वैद्यकीय आणि शिक्षणावरील खर्चात दरवर्षी १२ ते १५ टक्क्यांनी वाढ होत आहे. शाळेची फी, पुस्तके, गणवेश हे सर्व महाग झाले आहे. बँका छोट्या सेवांसाठीही शुल्क आकारत आहेत. नेट बँकिंगवरही टॅक्स आहे. नागरिकांचे उत्पन्न वाढत नाही; कर आणि वाढती महागाई जनतेला जगू देत नाही.वाढत्या किंमती, खासगी गुंतवणुकीत घट आणि स्थिर वेतन या समस्यांचा नागरिकांना मोठा फटका बसत आहे.
Related
Articles
बेलराईज इंडस्ट्रीज : मराठी उद्योजकाचे आश्वासक पदार्पण
02 Jun 2025
पावसाच्या व्यत्ययानंतर मुंबईचे फलंदाज चमकले
02 Jun 2025
भारतीय संघाचे कर्णधारपद भुषविणे अवघड : शुबमन गिल
28 May 2025
खराडीतील कॉल सेंटरमध्ये काम करणार्या १२३ जणांचा तपास सुरू
29 May 2025
प्राचार्याकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
03 Jun 2025
प्रणॉय, सिंधू यांचा विजय

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात